भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एक अष्टपैलू.व्यक्तिमत्व

अमोल गाडे Final year IT

भारताच्या इतिहासामध्ये अशी खप कमी प्रधानमंत्री होते की ज्यांनी राजकारणाच्या वर ठठून आपलं एक अबळ स्थान निर्माण केलं, त्यामधल एक चुंबकीय व्यक्तिमत्व म्हणजे 'अटल बिहारी वाजपेयी', अटलजी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालियर येथे, मध्यप्रदेशमध्ये झाला. ते 'भारतीय जनता पार्टी' या पक्षासाठी १९८० ते २००८ पर्यंत झुंजत राहिले अटलजी हे राजकारणी व्यतिरीक्त एक महान कवी पण होते, त्यांची एक कविता जी मनामध्ये ध्येयवेडे करून टाकते, त्याचे काही शब्द मला येथे अनुसरावेसे वाटतात, हार नहीं मानूंगा, रार नही ठानुंगा काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ गीत नया गाता है ह्या प्रकारे त्यांनी अनेक महान कविता लिहिल्या की, ज्या आज पण लोकांना जगण्यास प्रेरित करतात अटल जी यांचे शब्द पण नावाप्रमाणे ही 'अटल', होते, त्यांची भाषणे मनाला ध्यास लावून जाणारी होती. त्यांची विचारधारणा अनंत होती, आणि त्यांची कल्पकता मनाला हेवा लावणाया जोगती होती अटल बिहारी वाजपेयी भारताने आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट जणू दुसऱ्या देशांना एक संदेश दिला की, ज्याने भारताचे एक वेगळ रूप जगासमोर आणलं. अटलजी यांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये मोठा सहभाग ११९९ ते २००४ सालीमध्ये १५००० कि.मी चे महामार्ग बनवून दर्शविता, जी की एक किमयाच म्हणावी लागेल, आणि त्यांच्या 'ग्रामीण साहायक योजनेने' गावा शहरांना जोडण्याचे काम केले ने की, त्या काळात एक खूप मोठी गरज होती. अटलजी यांनी पोखरण चाचणीने जगाला कठोर संदेश दिला त्याचप्रमाणे त्यांनी १९५५ साली त्यांनी दिल्ली ते लाहौर बससेवा सुरू करून एक शांतीचा संदेश पण स्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण ज्या देशाच्या सुरक्षिततेचा मसला उदभवला तेव्हा सुद्धा मदत करण्यासाठी ते मागे हटले नाही. अटलजी हे सर्वांना एकत्र येऊन चालणारे व्यक्तिमत्व होते, म्हणूनच तर त्यांनी ५ वर्ष अनेक पक्ष हाताशी घेत सरकार चालवली, या कृतीने जणू एक इंग्रजी वाक्य पण आठवत. If India is not a secular nation India is not India at all अटलजी है विरोधी पक्षाचे पण मन जिंकण्यात तरबेज होते, त्याचे एक उदाहरण म्हणजेच जेवा नेहसाजी यांचे निधन पालते तेव्हा ते बोलत होते की, 'भारत मातेने आपला एक वीर पुत्र गमावला आहे' म्हणूनच तर विरोधी पक्षाचे लोकं त्यांना नेहमी म्हणत की, You are the right manम्हणायला ng party" हे जण मानवाच्या रूपात एक पोहच पावतीच म्हणावी लागेल. अटलजी यांनी एकदा विधानसभेत म्हटले होते. की, प्रधानमंत्री होते है म्हणायला हरकत नाही, कारण त्यांचे आकडे त्यांची पाटभारणी करतात, अटलजी २९९६ साली १३ दिवसासाठी प्रधानमंत्री झाले, त्यानंतर १९९२ला १३ महन्यांसाठी ते प्रधानमंत्री होत, आणि १९९५ ते २००४ साली ते पुन्हा भारताचे प्रधानमंत्री होते. ५ वर्षासाठी जे ते पहिले गैर काँग्रेसी प्रधानमंत्री होते.

२००१ साली अटलजीनी 'सर्व शिक्षा अभियान' योजने अंतर्गत ते १४ वयोगटातील मुलामुलांना मोफत आणि

सक्तीच शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. या योजनेने जण भारताच्या प्रगतीला इंधन देण्याचे काम केले. या योजनेनी साक्षरता भारतामध्ये वाढली आणि ती त्यावेळी सर्वांत महत्त्वाची जिवस होती, अटलजींनी कायदा आणून हे पण जाहिर केलं की, मोफत शिक्षण हे प्रत्येक मुलामुलींची मुलभूत गरज आहे. शिक्षणाच्या बरोबर अटलजी यांना विज्ञानाचं महत्त्व पण माहित होतं म्हणूनच त्यांनी २००३मध्ये विज्ञान वर एक पॉलिसी निर्माण केली, जी की स्वातंत्र्यानंतर ३रीच पॉलिसी होती, त्या पॉलिसीमधून जण अटलजी यांनी प्रत्येक भारतीयांना विज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्ती केले हे त्यांच्या (GDP)च्या आकड्या मधून १.१% पैसे हे संशोधनासाठी वापरत होती आणि तोच आकडा आणि ०.६९% इतकाच उरला आहे. ही एक अगामी काळात संशोधनाच्या क्षेत्रात विलक्षण पैजच राहिल अस म्हणायला हरकत नाही. अटलनी यांनी पोखरणमध्ये आनवीक चाचणी करून "सत्ता का खेल तो चलेगा, सरकारे आरागी, जारागी, पार्टीया बनेगी, बिगडेगी, मगर ये देश रहना चाहिए इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" या वाक्यांनी जपू त्यांना राजकारणाच्या व्यतिरिक्त एक वेगळ स्थान मिळवून दिलं पण म्हणतात काय की प्रत्येक गोष्टीचा वेळ ठरलेला असतो, अटलजींच्या बाबतीत पण नियतीने आपला नियम जपला व त्यांची प्रकृती २००५ नंतर अस्थिर रहायला लागली. आणि म्हणून त्यांनी २००८ ला राजकारणातून संन्यास घेतला, आणि जवळपास १० वर्ष मृत्युशी झुंज देत अखेर १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली आणि, त्याच दिवशी खया अगने भारताचा 'रल' काळाच्या ओघात शेवटी हरवला पण त्यांचे विचार चंद्रसूर्य असेपर्यंत अमर राहिल म्हणायला संकोच नाही.